• Home
  • About Us
  • Deposit
  • Loan
  • News & Events
  • Annual Report
  • Contact Us
Login


कर्ज विभाग व कागदपत्र

गृह कर्ज योजना म्हणजे काय?

गृह कर्ज हे एक असे सुरक्षित कर्ज आहे कि ते घराच्या / संपत्तीच्या मोबदल्यात सोसायटी कडून दिले जाते, ती संपत्ती व्ययक्तिक किवा व्यापारिक असू शकते. कर्ज घेणारयाला सोसायटी त्याने विकत घेणाऱ्या संपत्तीच्या किंमतीतील सोसायटीच्या नियमाप्रमाणे एक भाग कर्ज म्हणून दिले जाते. नियमाप्रमाणे कर्ज घेणारा कर्ज परत फेडण्यास असमर्थ झाला तर सोसायटी ती संपत्ती विकून आपले पैसे परत मिळवू शकते.


गृह कर्ज फॉर्म :

       *नियम व अटी लागू.



स्थावर मालमत्ता कर्ज योजना म्हणजे काय?

हे एक असे सुरक्षित कर्ज आहे कि ते जमीनीच्या मोबदल्यात सोसायटी कडून दिले जाते, ती जमीन व्ययक्तिक किवा व्यापारिक असू शकते. कर्ज घेणारयाला सोसायटी त्याने विकत घेणाऱ्या जमीनीच्या किंमतीतील सोसायटीच्या नियमाप्रमाणे एक भाग कर्ज म्हणून दिले जाते. नियमाप्रमाणे कर्ज घेणारा कर्ज परत फेडण्यास असमर्थ झाला तर सोसायटी ती जमीन विकून आपले पैसे परत मिळवू शकते.


स्थावर मालमत्ता कर्ज फॉर्म :

       *नियम व अटी लागू.



सोने तारण कर्ज योजना म्हणजे काय?

सोने तारण कर्ज हि अशी योजना आहे कि त्यामध्ये तुम्ही सोने न विकता त्यावर पैसे मिळवू शकता. आम्हाला माहित आहे कि सोन्याचे दागिने हे खूप मौल्यवान असतात म्हणून आम्ही एक सहज आणि जलद कर्ज मिळवून देण्यासाठी सोने तारण कर्ज योजना सादर केली आहे. सोने तारण कर्ज हे आवश्यक कागदपत्रे व सोने ह्यांची व्यवस्थित पडताळणी केल्या नंतरच मंजूर केले जाईल. तुमचे सोने आमच्याकडे सुरक्षित राहील याची ग्वाही देतो.


सोने तारण कर्ज फॉर्म :

       *नियम व अटी लागू.



वाहन कर्ज योजना म्हणजे काय?

आजच्या जलद जगात वाहन असणे गरजेचे झाले आहे. तरीसुद्धा इतर खर्च आणि योजनांना आयुष्यात प्रथम प्राधान्य आहे आणि आपले जे वाहन घेण्याचे जे स्वप्न आहे ते मात्र पाठीमागे रहात. वाहन एक आरामदायक आणि गरजेचे प्रवास करण्याचे साधन आहे आणि हे आपल्या योग्यतेचे प्रमाण सोसायटी मध्ये ठरविते. आमचा असा विश्वास आहे कि तो वाहन मालकीच्या लायकीचे आहात.


वाहन कर्ज फॉर्म :

       *नियम व अटी लागू.



वैयक्तिक कर्ज योजना म्हणजे काय?

वैयक्तिक कर्ज हे एक वैयक्तिक वापरासाठी घेतलेले कर्ज आहे. या कर्जाला दोन सक्षम जमीनदार हवेत. हे कर्ज तुम्ही लग्नाच्या खर्चासाठी , फिरण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी घेऊ शकता. हे कर्ज खूप चांगल्या प्रकार हाताळता येत आणि तुमच्या बरयाच गरजा भागवू शकतो.

हेतू : १] घर दुरुस्ती २] शिक्षण ३] औषधे आणि उपचार ४] लग्न ५] घर सजावट आणि फर्नीचर खरेदीसाठी ६] घर भाडे भरण्यासाठी व इतर...


वैयक्तिक कर्ज फॉर्म :

       *नियम व अटी लागू.



व्यापार कर्ज योजना म्हणजे काय?

प्रत्येक छोट्या आणि मोठ्या व्यापारासाठी खेळते भांडवल लागते. व्यापारी कर्ज हे फक्त तुमच्या खेळते भांडवलाची गरज भागवत नाही, तर ते तुम्हाला तुमच्या इच्छे नुसार व्यापार वाढविण्यास मदत करते. ह्या कर्जात तुमची रक्कम सोप्या कागदपत्रांमुळे सहज उपलब्ध होते.


व्यापार कर्ज फॉर्म :

       *नियम व अटी लागू.



कर्जाचे व्याजदर


अ क्र.कर्जाचा प्रकाररक्कम व कालावधी व्याजदरइतर माहिती
1वैयक्तिक कर्ज१,००० ते १,००,००० पर्यंत१५.००%६० महिने
2वैयक्तिक कर्ज१,००,००१ ते १,५०,००० पर्यंत१५.५०%६० महिने
3वैयक्तिक कर्ज१,५०,००१ ते २,५०,००० पर्यंत१६.००%६० महिने
4व्यवसाय कर्ज१,००,००० ते ५,००,००० पर्यंत ( दैनंदिन वसुली व आवश्यक व प्रथम कर्ज सरकारी जमिनदार )१५.००%८४ महिने
5व्यवसाय तारण कर्ज१,००,००० ते २५,००,००० पर्यंत११.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज १२० महिने
6व्यवसाय तारण कर्ज२५,००,००१ ते ५०,००,००० पर्यंत११.५०%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज १२० महिने
7व्यवसाय तारण कर्ज५०,००,००१ ते ७५,००,००० पर्यंत१२.५०%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज १२० महिने
8व्यवसाय तारण कर्ज१,००,००० ते २५,००,००० पर्यंत११.२५%व्हॅल्युएशनच्या ७०% पर्यंत कर्ज १२० महिने
9व्यवसाय तारण कर्ज२५,००,००१ ते ५०,००,००० पर्यंत१२.००%व्हॅल्युएशनच्या ७०% पर्यंत कर्ज १२० महिने
10व्यवसाय तारण कर्ज५०,००,००१ ते ७५,००,००० पर्यंत१३.००%व्हॅल्युएशनच्या ७०% पर्यंत कर्ज १२० महिने
11व्यवसाय तारण कर्ज१,००,००० ते ५,००,००० पर्यंत१३.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी रजिस्ट्रर्ड असाईनमेंट १२० महिने
12व्यवसाय तारण कर्ज५,००,००१ ते २५,००,००० पर्यंत१३.५०%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी रजिस्ट्रर्ड असाईनमेंट १२० महिने
13व्यवसाय तारण कर्ज१,००,००० ते ५,००,००० पर्यंत१३.५०%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी नोटरी असाईनमेंट १२० महिने
14व्यवसाय तारण कर्ज५,००,००१ ते २५,००,००० पर्यंत१४.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी नोटरी असाईनमेंट १२० महिने
15गृह कर्ज१,००,००० ते ५०,००,००० पर्यंत१०.००%व्हॅल्युएशनच्या ७५% पर्यंत कर्ज - १८० महिने
16गृह कर्ज५०,००,००१ ते ७५,००,००० पर्यंत११.००%व्हॅल्युएशनच्या ७५% पर्यंत कर्ज - १८० महिने
17स्थावर मालमत्ता तारण कर्ज व ई एम आय१,००,००० ते ७५,००,००० पर्यंत१०.५०%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - १२० महिने
18स्थावर मालमत्ता तारण कर्ज व ई एम आय१,००,००० ते ७५,००,००० पर्यंत११.५०%व्हॅल्युएशनच्या ७५% पर्यंत कर्ज - १२० महिने
19स्थावर मालमत्ता तारण कर्ज व ई एम आय१,००,००० ते १०,००,००० पर्यंत१२.५०%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी रजिस्ट्रर्ड असाईनमेंट - १२० महिने
20स्थावर मालमत्ता तारण कर्ज व ई एम आय१०,००,००१ ते २५,००,००० पर्यंत१३.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी रजिस्ट्रर्ड असाईनमेंट - १२० महिने
21स्थावर मालमत्ता तारण कर्ज व ई एम आय१,००,००० ते १०,००,००० पर्यंत१३.५०%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी रजिस्ट्रर्ड असाईनमेंट - १२० महिने
22स्थावर मालमत्ता तारण कर्ज व ई एम आय१०,००,००१ ते २५,००,००० पर्यंत१४.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - पाणी रजिस्ट्रर्ड असाईनमेंट - १२० महिने
23उद्योग व्यवसाय तारण कर्ज१,००,००० ते ७५,००,००० पर्यंत१३.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - १२० महिने
24उद्योग व्यवसाय तारण कर्ज१,००,००० ते ७५,००,००० पर्यंत१४.००%व्हॅल्युएशनच्या ७०% पर्यंत कर्ज - १२० महिने
25व्यवसाय दुकान खरेदी कर्ज१,००,००० ते ७५,००,००० पर्यंत११.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - १२० महिने
26व्यवसाय दुकान खरेदी कर्ज१,००,००० ते ७५,००,००० पर्यंत११.५०%व्हॅल्युएशनच्या ७०% पर्यंत कर्ज - १२० महिने
27शेती व्यवसाय पीक कर्ज१,००० ते ५,००,००० पर्यंत१२.००%तारण - १२० महिने
28कॅश क्रेडिट कर्ज१,००,००० ते १५,००,००० पर्यंत१२.००%व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत कर्ज - प्रत्येक १ वर्षांनंतर नूतनीकरण करणे बंधनकारक राहील - ६० महिने
29सोने तारण कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत१०.००%व्हॅल्युएशनच्या ७५% पर्यंत कर्ज - १२ महिने
30सोने तारण कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत१०.५०%व्हॅल्युएशनच्या ७६% ते ८०% पर्यंत कर्ज - १२ महिने
31सोने तारण कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत११.००%व्हॅल्युएशनच्या ८१% ते ८५% पर्यंत कर्ज - १२ महिने
32सोने तारण कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत१२.००%व्हॅल्युएशनच्या ८६% ते ९०% पर्यंत कर्ज - १२ महिने
33सोने तारण कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत१३.००%व्हॅल्युएशनच्या ९१% ते ९५% पर्यंत कर्ज - १२ महिने
34सोने तारण ओ डी कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत११.००%व्हॅल्युएशनच्या ७५% पर्यंत कर्ज - १२ महिने
35सोने तारण ओ डी कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत११.५०%व्हॅल्युएशनच्या ७६% ते ८०% पर्यंत कर्ज - १२ महिने
36सोने तारण ओ डी कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत१३.००%व्हॅल्युएशनच्या ८१% ते ८५% पर्यंत कर्ज - १२ महिने
37सोने तारण ओ डी कर्ज१,००० ते ७५,००,००० पर्यंत१४.००%व्हॅल्युएशनच्या ८६% ते ९०% पर्यंत कर्ज - १२ महिने
38शैक्षणिक कर्ज१,००० ते १,००,००० पर्यंत१३.००%१२० महिने
39शैक्षणिक कर्ज१,००,००१ ते ५,००,००० पर्यंत११.००%तारण - १२० महिने
40शैक्षणिक कर्ज५,००,००१ ते १०,००,००० पर्यंत११.५०%तारण - १२० महिने
41ठेव तारण कर्जफक्त मुदत, मासिक मिळकत, लखपती, दाम दुप्पट, आवर्त - ३०५ ठेव उपलब्ध राहील+१%ठेव कालावधी पर्यंत
42अधिकर्ष कर्जकर्ज रक्कम १ लाखापर्यंत+१%१२ महिने
43अधिकर्ष कर्जकर्ज रक्कम १ लाखापासून पुढे+२%१२ महिने
44दैनंदिन ठेव तारण कर्जआवर्त ठेव - ०९९ / राहुल दैनंदिन ठेव योजना एजंट मार्फत१२.००%ठेव कालावधी पर्यंत
45दैनंदिन ठेव तारण अधिकर्ष कर्जआवर्त ठेव - ०९९ / राहुल दैनंदिन ठेव योजना एजंट मार्फत१४.००%ठेव कालावधी पर्यंत
46पगार कपात ई एम आय कर्जमालकाची संमती - रुल. ४९ सह व पगार कपात असेलतरच - कर्ज मर्यादा २,५०,०००/- पर्यंत१२.००%६० महिने
47मासिक हप्ता / पगार कपात कर्जमालकाची संमती - रुल. ४९ सह व पगार कपात असेलतरच - कर्ज मर्यादा २,५०,०००/- पर्यंत१२.००%६० महिने
48गृहउपयोगी वस्तू कर्ज--१३.००%१२ महिने
49दस्तऐवज तारण कर्ज--१२.००%ठेव कालावधी पर्यंत
50राष्ट्रीय बचत पत्र तारण कर्ज--१०.००%ठेव कालावधी पर्यंत
51बचत पत्र तारण कर्ज--१०.००%ठेव कालावधी पर्यंत
52वाहन तारण कर्जनवीन वाहन व्हॅल्युएशनच्या ७५% पर्यंत१३.००%८४ महिने
53वाहन तारण कर्जनवीन वाहन व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत१२.००%८४ महिने
54वाहन तारण कर्जजुने वाहन व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत१४.००%८४ महिने
55वाहन तारण कर्जनवीन वाहन व्हॅल्युएशनच्या ७५% पर्यंत१२.००%८४ महिने
56वाहन तारण कर्जनवीन वाहन व्हॅल्युएशनच्या ७०% पर्यंत११.००%८४ महिने
57वाहन तारण कर्जजुने वाहन व्हॅल्युएशनच्या ५०% पर्यंत१४.००%दुचाकी - ६० महिने

Download our mobile Apps>

We Accept

Follow Us

Copyrights © 2016 Rahul Urban . Design by prasansa infotech